राजमुद्रा फिल्म्स™ @rajmudra_films
4k Posts
5k Followers
7k Following
दैवत शिव शंभू छत्रपती⛳ वादकांचा सन्मान🌹 हिच आमची पहचान😍 ढोल ताशा सोबतच⛳ गणपती बाप्पांच दर्शन🌺 चित्र नाट्य कला सृष्टी 🎬🎭🎨
4k Posts
5k Followers
7k Following
दैवत शिव शंभू छत्रपती⛳ वादकांचा सन्मान🌹 हिच आमची पहचान😍 ढोल ताशा सोबतच⛳ गणपती बाप्पांच दर्शन🌺 चित्र नाट्य कला सृष्टी 🎬🎭🎨
श्री स्वामी समर्थ
56 0
अश्रूंची झाली फुले शनिवार २५ मे सायं. ५:०० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक रविवार २६ मे दु. ३:३० वा. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी सोमवार २७ मे दु. ३:४५ वा. गडकरी रंगायतन, ठाणे ऑनलाईन बुकिंग>> https://bit.ly/2H4FMlB @subodhbhave
63 0
१०० वर्षे अभिमानाची चिंतामणी चषक - २०१९ @vasant_konkar
194 1
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्यही शक्य करतील स्वामी......!! जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी.......!! उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी......!! खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही शक्य करतील स्वामी.......!! विभूती नमननाम ध्यानादी तिर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तयाजया स्वामी घेई हाती अशक्यही शक्य करतील स्वामी.......!! 🙏 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🙏
94 0
साई गजमुख आर्ट संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया मुर्तिकार : कै.दिनानाथ वेलींग मास्तर चित्र : सुहास जगदाळे
135 0
संस्कृती वाद्य पथक नवीन सभासद नोंदणी सुरू लवकरच आपला प्रवेश निश्चित करा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा - https://goo.gl/forms/0EUMBVz4FKcm6KpL2
160 0
*...My Official Visiting Card...*🤗 _Design By :- AR GRAPHIX_ _( Aryan Rawal )_ ... *✏Aniket Art's✏*... _✍🏻 Booking Starts For 2019 Ganeshutsav Sketches 📲_ *🎨Sketch Artist :- Aniket Jadhav✏* *Contact No 📲 :- 8286714392* #gan#ganeshutsav2018 #mum#mum#mum#mumbaiganeshutsav #201#2018 #mumbai #bap#bappa #uts#utsav #ins#instagram #bap#bappalover #ind#indianphotography #gan#gan#gan#ganapati #mum#mumbaichaganeshutsav #ganapati #aga#agaman #vis#visarjan #mor#morya #gan#ganapati_majha_mumbai #gmm#gmm #mum#mumbaiganeshutsav2018 #padgham_utsavanche #ganeshutsav2018 #mumbaiganeshutsav #2018 #mumbai #bappa #utsav #instagram #bappalover #indianphotography #ganapati #mumbaichaganeshutsav #ganapati #agaman #visarjan #morya #ganapati_majha_mumbai #gmm #mumbaiganeshutsav2018 @charkopcha_raja_official @dharavi_chi_kulswamini @varad_official1984 @ashishsumbhe ,@iccha_purti_shree_ganesh @poisar_cha_mahaganpati @kandivalicha_shree @mumbaichi__mauli @chinchpoklicha_chintamani @mumbai_ganesh_chaturthi @khetwadi_cha_ganraj_official @gajar_mumbaicha_ganpaticha @bappa___lover @xx.__.mr.artist.__.xx
137 1
वंदन ढोल ताशा व ध्वज पथक, मुंबई वादक : @rohit_humane
225 2