Chinmay Karmarkar @chinmay__karmarkar
245 Posts
1k Followers
1k Following
Ichalkaranji🏡↔️ Pune🏞️↔️Bengaluru💻 All pictures clicked with Moto X play/nikon3300/canon1200d/Oneplus6 as mentioned in the pic.
245 Posts
1k Followers
1k Following
Ichalkaranji🏡↔️ Pune🏞️↔️Bengaluru💻 All pictures clicked with Moto X play/nikon3300/canon1200d/Oneplus6 as mentioned in the pic.
काय लिहावं आणि कुठून सुरुवात करावी समजत नाहीये. निसर्गानं दिलेलं राखायला पण अक्कल लागते. किल्ल्यावर सुधारणा करायला पैसे काय मिळाले लोकांनी सह्याद्रीच हे रांगडं रूप कुंपण घालून(सुरक्षा हे फुटकळ करण देऊन) कैद करून टाकलं. एक मित्राने म्हंटलं ते खरंच आहे- लोकांच्या सुरक्षेसाठी कोकणकड्याला कुंपण घालायचं म्हणजे वाघ पाळायचा म्हणून त्याचे दात आणि नखं काढल्यासारखं आहे. आत्महत्या करू नये कुणी म्हणून कुठे कुठे कुंपणं लावणार हे? बर कुंपण लावलं म्हणून लोक लोणावळ्याला दरीत पडायचे थांबले आहेत की मागच्या पावसाळ्यात कावळेसाद पॉईंटला दारू पिऊन धिंगाणा घालणारे वाचले? निसर्गाशी नको ते खेळ केले तर किंमत मोजावीच लागणार. आज हरिश्चंद्रगडाचा 50% पेक्षा जास्ती भाग ओसाड आहे. शेकोटी सगळ्यांना हवी खरं त्यातले किती लोक तिथे बिया टाकतात की 2-4 झाडांना पाणी घालतात? त्या जळालेल्या लाकडाच्या भरपाईचा विचार करतात? या पैशातून तिथे झाडे लावतील, छोटी टाकं बांधून प्राण्यांच्या पाण्याची सोय करतील की पाचनई पासून पायऱ्या बांधणे, कोकणकड्याला कुंपण घालणे, तिथे हॉटेल बांधणे अशी कामं करतील? आज देऊळ सिनेमा खूप आठवतोय. निसर्ग हा देवच आहे. पायथ्याच्या गावांमध्ये 'भाऊ गलांडे', 'अण्णा' आणि 'केश्या' हे सगळे असणार. सगळे 'भाऊ' अशी काम चांगल्या हेतूनेच करतात. पण शेवटी 'केश्या'ला ठरवायचं आहे की बरोबर कोण. नाही तर गर्दी होतच राहील पण 'अण्णा' मात्र एक एक ठिकाणाहून निघून जातील. काही विरोध न करता. 1.आधी छोट्या झोपडीमध्ये जेवण आणि राहण्याची सोय. 2.मग वाटाड्या म्हणून चार लोकांना थोडी कमाई. 2. मग फालतू लोकांच्या सुरक्षेसाठी असे फालतू उद्योग, ग्रामपंचायतीने लावलेली एन्ट्री फी. 3. एकदा चरायची,झोपायची सोया झाली की मग तिथे पोचायला सोपा रस्ता. 4. मग वाढलेली हाव, मोठं हॉटेल आणि लोकांच्या 'स्पेशल' मागण्यांचा पुरवठा. लाईट, स्पीकर, धिंगाणा. लोकांच्या 'weekend vibes' 5. मग गर्दी आणि कचरा. 6. अजून गर्दी, अजून कचरा आणि शेवटी लोकांचा कमी झालेला 'इंटरेस्ट', शुकशुकाट आणि कचऱ्याच्या ढिगात बसलेले 'भाऊ गलांडे' आणि कंपनी. भटक्यांच्या पंढरीची विल्हेवाट लागायची सुरुवात तर झालीये हे खरं😑
374 39
Simplicity is the ultimate sophistication... एक मासेमारीसाठी होडी,कौलारू टुमदार घर, नारळी-सुपारीची छोटीशी बाग आणि परसात असा अथांग समुद्र❤️ Sindhudurg district, Maharashtra #maharashtra_ig #maharashtra_desha #koknacha_nisarga #kokanchi_shan #huntforspot #dhyas_sahyadri #sahyadri_ig #sahyadrichamavla #wanderlust #travelgram #shutter_roots #netgeo #india_ig #india_gram #incredibleindiav #inspiroindia #iiframe #oneplus6
302 12
Ajinkyatara fort, beautiful city of Satara, friends and sunset on chilly winter eve😍😍😍 आणखी काय पाहिजे आयुष्यात... #maharashtra_forts #insta_maharashtra #sahyadri_clickers #maharashtra_desha #maharashtra_ig #satara #pune_ig #western_ghats #dhyas_sahyadri #sahyadrichamavla #sunset #wanderlust #travelgram #winter #trippyowl #india_ig #india_gram #gadkille #inspiroindia #iiframe #oneplus6
323 12