●●छत्रपती शिवाजी महाराज●●🚩🚩 @chhatrapati_shivaji_maharaj._
531 Posts
18k Followers
24 Following
◆इतिहास। दुर्गवैभव। संस्कृती। सण। उत्सव। निसर्ग◆ 🚩🚩।। शिवभक्त असाल तर गर्वाने फॉल्लो करा ।।🚩🚩
531 Posts
18k Followers
24 Following
◆इतिहास। दुर्गवैभव। संस्कृती। सण। उत्सव। निसर्ग◆ 🚩🚩।। शिवभक्त असाल तर गर्वाने फॉल्लो करा ।।🚩🚩
२५ मे १६६६ महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले असताना भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मवळ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे एकदम दचकून महाराजांकडे धावले.अन् म्हणाले,'महाराज,हे पाहा काय! ' महाराज अन् सर्वचजण उठले, दाराकडे धावले.बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता.सुमारे दोन हजार मोगल असावेत.मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद!महाराज या गराड्यात कोंडले जात होते.औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होत. 🚩🚩जय शिवराय🚩🚩 . . . . . #jayostute_maharashtra #durg_naad #mah#maharashtra/a> #maharashtra_desha #royalmarathi #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #mumbai_igers #shivrayanchya_desha
1k 4